आदिवासींची अस्मिता असलेल्या ‘गोंडवाना’ला सरकारने वगडु नये आदिवासी समाजाची मागणी

हमारे आदिवासी न्यूज रिपोर्टर महराष्ट्र गोंदिया
आदिवासींची अस्मिता असलेल्या ‘गोंडवाना’ला सरकारने वगडु नये
आदिवासी समाजाची मागणी
नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला आदिवासी समाजाची अस्मिता असलेल्या ‘गोंडवाना’गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे नामकरण करुन 1702 मध्ये नागपूर नगरी चे निर्माते गोंड राजे बख्त बुलंद शहा ऊईके यांच्या या जागेचा,जंगलाचा,आदिवासी समाजाच्या अस्मितेचा सरकारने सन्मान करावा या करीता नागपूर येथील गोंड राजे बख्त बुलंद शहा ऊईके यांच्या पुतड्या जवड हजारोच्या संख्येतील आदिवासी नी आज धरने आंदोलन केले.
यावेळी मायाताई ईवनाते मा.महापौर, नागपूर, आम.डॉ. अशोकजी ऊईके,मा.आदिवासी विकास मंत्री,आम.डॉ. देवरावजी होळी,आम.डॉ. संदिपजी धुर्वे, प्रकाश गेडाम, जनजाती चतना परीषद, मा.आम.संजयजी पुराम,मा.आम.प्रभुदासजी भिलावेकर, मा.डेप्टि कमीश्नर रमेशजी मावसकर,मा.मधुकरराव ऊईके केंद्रीय अध्यक्ष AIAEF,अरविंद गेडाम, राजे विरेनशाहा ऊईके,प्रमोद कवरेती, सभापती रंणजीताताई कोडापे,रुतीका मसराम, नगरसेविका, दिनेशजी शेराम, व्यवस्थापण परीषद सदस्य, अमीतजी कोवे,मा.महापौर परतेकी,मा.राजेंद्र जी मरसकोल्हे अध्यक्ष,आँफ्रोट,मा.श्यामजी धुर्वे,चंद्रकांत मडावी, रवि पेंदाम, शेखर येट्टि,यांचे मार्गदर्शन झाले
विदर्भातील बहुसंख्येने आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते.